जिल्हा परिषदेतील विविध खात्यातील बदल्यांना शुक्रवार (दि. २०) पासून प्रारंभ होणार आहे. एकूण १८८ विनंती ४० प्रशासकीय अशा एकूण २२८ बदल्या होणार आहेत. विविध खात्यातील बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन बदल्यांबाबत आढावा घेतला.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -