Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्मघराच्या 'या' दिशेला लावा घोड्याची नाल, धनप्राप्तीचा मार्ग होईल मोकळा!

घराच्या ‘या’ दिशेला लावा घोड्याची नाल, धनप्राप्तीचा मार्ग होईल मोकळा!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बहुतांश लोकांच्या घरात कायम वाद सुरु असतो. घरात शांतता नांदावी यासाठी ते अनेकदा प्रयत्न करतात मात्र त्यांना यश मिळत नाही. तुमच्याही घरात कायम वाद होत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या लेखात घोड्याच्या नालमुळे ( Horseshoe ) होणार्‍या सकारात्मक बदलाबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत. हा उपाय केल्यास घरात शांती तसेच पैशाशीसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.

अशी लावा घोड्याची नाल –
सर्वात आधी बाजारातून घोड्याची नाल विकत आणा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोहाराकडून देखील नाल तयार करुन घेऊ शकतात. नाल घेतल्यानंतर साखळी ब्रह्म मुहूर्ताला उठून अंघोळ करून घोड्याच्या नालला गंगा जलने धुवून स्वच्छ करा. ओल्या नालला सूर्य प्रकाशात सुकवा असे केल्याने घोड्याच्या नालमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाईल. घोड्याची नाल मंदिरात घेऊन जात माता लक्ष्मी समोर ठेवून द्या. हळद-कुंकूने सर्वात आधी माता लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर घोड्याच्या नालची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -