मान्सून म्हणजे पावसाळा ऋतू चालू होण्याची चाहूल असते. पाऊस कोणाला आवडत नाही ? पण भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतकरी वर्ग मान्सूनची वाट आतुरतेने बघतात. कारण वर्षभराचे पीक पाण्याचे त्यांचे नियोजन त्याच्यावर अवलंबून असते. महाराष्ट्र राज्यासाठी नैऋत्य दिशेकडून वाहणारे मान्सून प्रभावी ठरते. नैऋत्य मान्सूनमुळे महाराष्ट्रात पाऊस सर्वाधिक पडतो. या वर्षी मान्सूनचे आगमन खूप अगोदर झालेले असले तरी केरळ राज्यात यावर्षी 29 मे रोजी त्याचे आगमन झालेले आहे.आणि महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत तो दाखल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर मान्सूनची कृपा ‘या’ दिवशी होणार !
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -