ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली येथे बायपास रोड लगत असलेले हाॅटेल मामा-भाचे यांच्या समोर काल रात्री एका दुचाकी स्पेंडर आणि चारचाकी टाटा सुमो यांचा समोरासमोर अपघात झाला.दुचाकीस्वार हा कसबे डिग्रज येथील रहिवासी असून तो सांगलीतून कसबे डिग्रज येथे चालला होता.तर समोरुन टाटा सुमो सांगलीच्या दिशेने येत होती.अचानक मोठा अपघात झाला.हा अपघात रात्री सुमारे ९ च्या आसपास झाला असल्याची माहिती आहे.या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.तर टाटा सुमो चालकाने पलायन केले आहे.
सांगली बायपास रोडवर भिषण अपघात..! दुचाकीस्वार जागीच ठार:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -