बुधवारी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात नवे २ कोरोनाबाधित(Corona patient) आढळून आले. तर तीनजण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ३७ झाली आहे. मात्र आजही कोरोना बळींची संख्या मात्र शुन्यच आहे, ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यातील एकण २ लाख २० हजार ४०३ पॉझिटिव्ह रुग्णापैकी २ लाख १४ हजार ४५५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सक्रीय रुग्ण ३७ आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -