Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्मशुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी घरात ठेवा ही वस्तू : अचानक धनलाभ होईल :...

शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी घरात ठेवा ही वस्तू : अचानक धनलाभ होईल : श्री स्वामी समर्थ



मित्रांनो शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरात ही वस्तू ठेवा यामुळे आपणाला असा धनलाभ होईल ही चारी बाजूने पैसे आपल्या घरात येऊ लागतील.

मित्रांनो अनेक स्वप्ने उराशी बाळगून आपण मोठे हिमतीने आणि जिद्दीने संसाराचा गाडा ओढत असतो. हे करत असताना आपल्या पुढे आपली स्वतःबरोबरच आपल्या घरच्यान बद्दल काहीतरी स्वप्न असतात.

ही स्वप्ने साकार करण्यासाठी आपण आहो रात्र कष्ट करत असतो. पण काही केल्या आपणाला आपल्या मेहनतीचे उचित फळ मिळत नसते. योग्य दाम न मिळाल्यामुळे कष्ट पडायची तेवढे पडतात. पण मिळकत होत नाही. यामुळे सतत आपणापुढे नाराजी दिसून येते.

हे असे का होते? या बाबत आपण जेव्हा चौकशी करतो तेव्हा विविध कारणे आपल्या डोळ्यासमोर येतात. मग ती कारणे मानणे न मानणे अशा विविध अवस्थेत आपण काय करावे हे सुचत नाही.

तर मित्रांनो अशा स्थितीवर वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील एक उपाय आज आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया…

मित्रांनो यासाठी आपण शुक्रवारच्या दिवशी रात्री आपल्या घरामध्ये दरवाज्याजवळ रात्री झोपताना एकाच चंबु मध्ये पाणी भरून ठेवायचे आहे. हे पाणी आपल्या घराच्या घराच्या आतील डाव्या बाजूस ठेवायचे आहे.

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी पाण्याने भरलेली वस्तू उंबरठा जवळ ठेवणे हे खूप शुभ व प्रभावशाली मानले जातील. या गोष्टीचा मोठा प्रभाव देखील होतो.

आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखली जाते. सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार असल्याने तिचा वास देखील वाढतो. सहाजिकच त्यामुळे घरात धनधान्याची बरसात होते.

हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी आपल्या गरजा वरच्या कुठल्याही एका झाडाला वहावे. किंवा वाहत्या पाण्यामध्ये ओतून घ्यावे.

मित्रांनो हा उपाय जरी साधा असला तयारी करताना याचे नियम लक्षात ठेवा की हा पाण्याने भरलेला चंबू हा शुक्रवारच्या दिवशी रात्री उंबरठ्याच्या आतील डाव्या बाजूस ठेवायचा आहे. हे करत असताना दिशा चुकता कामा नये. अन्यथा याचे जितके चांगले परिणाम आहेत. तितकेच मोठे वाईट परिणाम देखील होऊ शकतात.

मित्रांनो वरील उपाय हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश आधारे तसेच इतर शास्त्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेला आहे.त्याचा कुणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -