महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. यामध्ये काही लोक हातामध्ये काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला (Fight Video) करत आहेत. घटनास्थळी काही महिलाही उपस्थित असून त्या ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ही घटना पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौक परिसरात घडली आहे.
पुण्यात 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, धक्कादायक Video आलासमोर
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -