Tuesday, April 23, 2024
HomenewsDRDO Recruitment 2021: डीआरडीओमध्ये विनापरीक्षा नोकरीची संधी

DRDO Recruitment 2021: डीआरडीओमध्ये विनापरीक्षा नोकरीची संधीनवी दिल्ली: DRDO मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी डीआरडीओने सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम्स (CABS) जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते DRDO च्या अधिकृत वेबसाइटला drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे.

याशिवाय उमेदवार थेट या लिंकवर https://www.drdo.gov.in/ क्लिक करून या पदांसाठी (DRDO Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसेच https://www.drdo.gov.in/sites/default/files/whats_new_document/CABS या लिंकवर जाऊन उमेदवारांना भरती संदर्भातील अधिकृत देखील पाहता येईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 20 पदे भरली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -