तेजस्वी प्रकाशने डीप नेकलाइन ड्रेसमधील तिचे असे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
या फोटोंमध्ये तेजस्वी तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करतेय.अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या एकता कपूरच्या नागिन 6 या मालिकेत दिसत आहे. यामध्ये ती नागिनच्या मुलीची भूमिका साकारत आहे.
तेजस्वीने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.अभिनेत्रीचा हा ड्रेस शीयर फॅब्रिकमध्ये होता. तिने यामध्ये मॅचिंग इनर्स परिधान केल्या होत्या.
या लूकमध्ये तिने केस मोकळे सोडले होते. तर सिल्वर स्टड्स ईयररिंग्स आणि एक ब्रेसलेट कॅरी केले होते. तसेच हेवी मेकअप तिने केला होता.