Saturday, July 27, 2024
Homeनोकरीशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भरती सुरू : पगार 13 हजार दरमहा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भरती सुरू : पगार 13 हजार दरमहा

क्र. डी.एस.टी पर्स फेज ॥/२०२१
“समक्ष मुलाखत”
विद्यापीठामध्ये जी.एस.टी. पर्स फेज-२” या योजनेतंर्गत खालील नमूद केलेली पदे विद्यापीठाच्या विविध अधिविभागामध्ये ताप्तुरत्या स्वरुपात भरावयाची असून पात्र उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर रहाण्याचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ:- मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, दि.२६/१०/२०२१ सकाळी ११.०० वाजता

पदाचे नाव – संशोधक सहाय्यक

शैक्षणिक अहर्ता : १) संशोधक सहाय्यक
संबधित विषयामध्ये एम एस्सी/एम.टेक (बी + श्रेणी), नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राध्यान्य.

वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी ३८ वर्ष व राखीव वर्गासाठी ४३ (लागू असेल तर) राहिल.

क) मानधन १)संशोधक सहाय्यक-रु. १३,०००/- (प्रतिमहिना एकत्रित मानधन) ड) कालावधी

१) संशोधक सहाय्यक – डी.एस.टी. पर्स फेज २ योजनेच्या दि. ०७/०९/२०२२ या कालावधीपर्यंत

इ) मुलाखती दिवशी उमेदवारांचे अर्ज सकाळी ११.०० वाजेपर्यंत घेण्यात येतील. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

ई) मुलाखतीसाठी प्रत्येक उमेदवारांनी अर्ज, मुळ कागदपत्रे (शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील कागदपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला (राखीव पदासाठी अर्ज करणार असल्यास), ओळखपत्र व मुळ कागदपत्रांच्या छायांकीत प्रतिसह उपस्थित रहाणेचे आहे.

उ) मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना प्रवास व इतर कोणताही खर्च देण्यात येणार नाही.

ऊ) वरील सर्व पदे तात्पुरत्या स्वरुपाची असून निवड झालेल्या उमेदवारास विद्यापीठाच्या नियमित पदावर हक्क राहणार नाही. तसेच वरील नमूद केलेल्या
मानधनाव्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपाचे शासकीय भत्ते अथवा फायदे लागू नसून विद्यापीठाकडून देय असणार नाहीत.

ए) उपरोक्त नमूद पदांचे मानधन व संख्या निधीच्या उपलब्धतेनुसार कमी अथवा जास्त होऊ शकतात.

ऐ) कामाचे स्वरूप- कामाचे स्वरुप हे डी.एस.टी. पर्स फेज २ योजनेच्या कालावधी पुरते संबंधित योजनेच्या अंतर्गत त्या-त्या अधिविभागाशी निगडीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -