चाफोडी येथे राहणाऱ्या १४ वर्षीय करण कृष्णात गायकवाड या नववीच्या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेले अकरा दिवस तो घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात उत्साहाने सहभागी झाला होता. मंडळातून घरी परतल्यानंतर काही वेळातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली असून आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -