- एक जानेवारी पहिल्या दिवशी करा ‘ही’ स्वामी सेवा :
संपूर्ण वर्ष स्वामी कृपा होईल, नवस पूर्ण होईल
मित्रांनो उद्या एक जानेवारी आणि गुरुवार वर्षातील पहिला दिवस आणि पहिला गुरुवार या दिवशी करा ही विशेष सेवा यामुळे नक्कीच तुम्हाला संपूर्ण वर्षभर स्वामींची कृपा होऊन आपले असणारे अनेक नवस किंवा रखडलेली कामे पूर्ण होतील मार्गी लागतील, कर्ज loan असेल तर फिटून जाईल. इन्शुरन्स insurance चे पैसे वगैरे येणार असतील तर ते येतील. Automobile क्षेत्रात काम करत असल्यास भरपूर येईल.
त्याचबरोबर online earning सारखे क्षेत्रात काम करत असल्यास त्यात देखील यश प्राप्त होईल. Golf Education चे स्वप्न असल्यास पूर्ण होईल. मात्र उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ही विशेष सेवा आपल्याला करायला हवी. आता ही सेवा कोणती आणि ती कशी करायची हे जाणून घेऊ.
तर मित्रांनो या दिवशी आपल्याला शक्य असेल तर तीन वेळेला जे सकाळ दुपार संध्याकाळ ही सेवा करावी. वेळेचा भाव असेल तर दिवसातून किमान एकदा तरी ही सेवा करावी.
ही सेवा आपण आपल्या खास करून देवघरा समोर बसून केल्यास उत्तम कामांमुळे बाहेर असाल तो जिथे आहात ते बाजूला बसून ही सेवा आपणाला करायची आहे. ही सेवा म्हणजे काय तर स्वामींचे नामस्मरण करायचे आहे.
मात्र जप करायचा आहे. एक वेळेला किमान एक माळीचा मंत्र तरी पूर्ण व्हावा. अशाप्रकारे ही सेवा करायची आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो कामांमुळे तुम्हाला दिवसातून ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ अशी करता येत नसेल तर दिवसभरातल्या कोणत्याही वेळी ही सेवा आपण केली तरी चालेल मात्र किमान एक माळ तरी स्वामींच्या नावाचा जप पूर्ण व्हावा. आणि जो पूर्ण झाल्यानंतर येणारी वर्षी मला हे सुख संवर्धनाचे आणि भरभराटीची जाऊ दे. अशी मागणी आपण स्वामींकडे बघायचे आहे.
आणि मित्रांनो वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवार आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे हे तुम्हा स्वामी सेविकारांना अगदी महत्त्वाचे दिवस असतील.






