केंद्र सरकारने देशातील स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रथमच केंद्र सरकारने प्रत्येक रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी एसपीजी उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य निश्चित...
देश आज आपला 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशातचदेशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी (PM Modi Speech) यांनीप्रथेप्रमाणेदिल्लीच्यालालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची...
व्होडाफोन आयडियाने त्यांच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. कंपनी आधीपासूनच अनेक वार्षिक प्लॅन्स देत असली तरी हा नवीन 4...
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला...
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे माहिती देणारे असतात. तर काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. परंतु सध्या एक वेगळाच...
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणावरून व्हायरल होत असतो. आपल्याला माहितीये आजकाल मुलांना मुली मिळणं किती कठीण झालंय. मुलींच्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval)हे त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी परदेश दौरा केला तेव्हा जो मराठमोळा पेहराव...
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता...