Monday, July 7, 2025
HomeनोकरीBSF मध्ये 110 जागांसाठी बंपर भरती, ‘असा’ करा अर्ज..

BSF मध्ये 110 जागांसाठी बंपर भरती, ‘असा’ करा अर्ज..

सीमा सुरक्षा दलात 110 जागांसाठी भरती सुरू होत आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करू शकतात.

पदाचे नाव आणि जागा :
1) सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) – 12
2) सब इंस्पेक्टर (ऑटो इलेक्ट्रिशियन) – 04
3) सब इंस्पेक्टर (स्टोअर कीपर) – 06

ग्रुप-C

4) कॉन्स्टेबल (OTRP) – 09
5) कॉन्स्टेबल (SKT) – 06
6) कॉन्स्टेबल (फिटर) – 07
7) कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04
8) कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन) – 10
9) कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक) – 20
10) कॉन्स्टेबल (BSTS) – 07
11) कॉन्स्टेबल (वेल्डर) – 11
12) कॉन्स्टेबल (पेंटर) – 04
13) कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) – 05
14) कॉन्स्टेबल (टर्नर) – 05

शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता:

सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

कॉन्स्टेबल (ग्रुप-C) : 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI

पुरुष: उंची – 168 से.मी. , छाती – 75-80 से.मी.

महिला: उंची – 157 से.मी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/3NRRCzc

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings

अधिकृत वेबसाईट : https://bsf.gov.in/

फी : [SC/ST/ExSM: फी नाही]

1) सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): General/OBC: ₹200/-

2) कॉन्स्टेबल (ग्रुप-C): General/OBC: ₹100/-

वयाची अट : जाहिरात पाहा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -