Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. ‘नोटा’शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे

ऋतुजा लटके- 66247

– बाला नाडार – 1506

– मनोज नायक – 888

– नीना खेडेकर- 1511

– श्रीमती फरहाना सय्यद- 1087

– मिलिंद कांबळे- 614

– राजेश त्रिपाठी- 1569

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक 18 वी फेरी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल

ऋतुजा लटके – 62335
बाळा नडार – 1485
मनोज नाईक – 875
मीना खेडेकर – 1489
फरहान सय्यद – 1058
मिलिंद कांबळे – 606
राजेश त्रिपाठी – 1550
नोटा – 12691

एकूण – 85089

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -