एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या संभाजीनगर ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसू शकतो. मंत्री उदय सामंत यांनी अयोध्येत जाऊन मोठं वक्तव्य केलंय.गिरीश गायकवाड, अयोध्या (उत्तर प्रदेश) : राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. विरोधी पक्षातील नेत्यावर विखारी टीका करणारा नेता कधी बदलेल आणि त्याच पक्षात जाऊन बसेल सांगता येत नाही. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकीय भूमीवर असे अनेक लहान मोठे भूकंप घडले. राज्यात असाच आणखी एक भूकंप होऊ शकतो, असं भाकित उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय.
सर्वात मोठी बातमी | अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात? मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -