ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज जून महिन्यातील पहिला रविवार. रविवार म्हणजेच सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस. तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा 09:12:41 पर्यंत तिथी आहे. त्यानंतर आषाढ महिन्याला आजपासूनच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात आषाढ महिना म्हणजे वारीचा महिना. वारकरी संप्रदायाला ओढ लागते विठुरायाची. लाखो मैल पायपीट करत माऊलीच्या रंगात न्हावून वारकरी एकादशीला पंढरपुरात दाखल होता.
पंचांगानुसार आज ज्येष्ठ नक्षत्र असेल. ज्येष्ठ नक्षत्राचा अर्थ ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा. ज्येष्ठ नक्षत्र गंडाला मूल नक्षत्र म्हणतात. त्यात आज सिद्धी योग आहे अशा या रविवारचं पंचांग जाणून घ्या.
आजचा वार – रविवार
तिथी – पौर्णिमा – 09:12:41 पर्यंत
नक्षत्र – ज्येष्ठा – 27:23:17 पर्यंत
पक्ष – शुक्ल
योग – सिद्ध – 11:58:03 पर्यंत
करण – भाव – 09:12:41 पर्यंत, बालव – 19:59:23 पर्यंत
सूर्योदय – सकाळी 06:00:03 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 19:13:23 वाजता
चंद्रोदय – 19:41:00
चंद्रास्त – चंद्रोस्त नहीं
चंद्र रास – वृश्चिक – 27:23:17 पर्यंत
ऋतु – ग्रीष्म
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 17:27:37 पासुन 18:20:30 पर्यंत
कुलिक – 17:27:37 पासुन 18:20:30 पर्यंत
कंटक – 10:24:30 पासुन 11:17:23 पर्यंत
राहु काळ – 17:34:13 पासुन 19:13:23 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:10:16 पासुन 13:03:10 पर्यंत
यमघण्ट – 13:56:03 पासुन 14:48:57 पर्यंत
यमगण्ड – 12:36:43 पासुन 14:15:53 पर्यंत
गुलिक काळ – 15:55:03 पासुन 17:34:13 पर्यंत
आज सिद्ध योग! शुभ कार्यासाठी कोणता मुहूर्त चांगला जाणून घ्या रविवारचं पंचांग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -