भारतासह अवघ्या जगाचे लक्ष चांद्रयान ३ कडे लागून राहिले आहे. चांद्रयान ३ चंद्रापासून २५ किमी अंतरावर असून आता लँडिंगसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३चे चंद्रावर लँडिंग होईल.
लँडर मॉडयुलपासून अवकाशापासून जमिनीपर्यंत संपर्काची तयारी झाली आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. सध्या चांद्रयान ३ च्या लँडिंगची तयारी सुरू आहे. रशियाच्या लुना २५ चा अपघात आणि मागील चांद्रयान २ चे अपयश पाहता यंदा इस्त्रोने मोठी काळजी घेतली आहे. विक्रम लँडरच्या वरच्या आणि मागच्या बाजूस अँटिना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडिंग मॉड्युलचे प्रत्येक क्षणाचे आणि स्थितीचे अपडेट इस्त्रोला मिळतील. चांद्रयान ३ च्या लँडिंगच्या २ तास आधी आढावा घेतला जाईल. जर लँडिंगसाठी वातावारण पोषक नसेल तर लँडिग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकते अशी माहिती इस्त्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.
तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील स्थिती पाहून चंद्रावर उतरायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. २३ ऑगस्टलाच आम्ही चंद्रावर उतरण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु जर काही विपरीत स्थिती असेल तर लँडिंग २७ ऑगस्टला केले जाईल. त्यासाठीही आम्ही काळजी घेतली आहे. यासाठी जे काही प्रक्रिया करायची ती आम्ही पूर्ण केली आहे असेही देसाई यांनी म्हटले. मागील चांद्रयान २ वेळी आम्ही चांगले काम केले होते. परंतु आम्हाला यश मिळाले नाही.
फक्त लँडिंग प्रक्रियेत उभे केले. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग आणि इतरही अनेक समुद्री किल्ल्यांची निर्मिती केली होती. याच शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन हा सिंधुदूर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती असणार आहे. यंदाचा जलपर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर भारतीय नौसेना दिनाच्या तयारीला प्रचंड वेग येणार आहे.
एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम किल्ल्यात होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जात आहे. या सोहळ्याच्या प्राथमिक तयारीचा माग म्हणून १८ मे रोजी स्टर्न नेक कमान प्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यानी सिंधुदूर्ग किल्ला परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग किल्याचे सर्वेक्षण केले गेले होते. ३ आणि ४ डिसेंबर असे दोन दिवस सोहळा रंगत असणार मात्र मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबरला होईल.
आम्ही पोहचलो नव्हतो. परंतु यावेळेस आम्ही चांगली तयारी केली आहे. सध्या आमच्यासाठी उत्सुकता आहे. आम्ही सगळेच सज्ज आहोत. यावेळी आम्हाला नक्की यश मिळणारच आहे. चांद्रयान २ मध्ये जी चूक झाली ती चांद्रयान ३ मध्ये होणार नाही हे नक्की अशी माहिती इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. के सिवन यांनी दिली. भारताची चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरेल.