Monday, December 23, 2024
Homeक्रीडा340000000 रुपये घेऊन बसली होती काव्या मारन; IPL लिलावात किती खर्च केले.

340000000 रुपये घेऊन बसली होती काव्या मारन; IPL लिलावात किती खर्च केले.

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

दुबईत आयपीएल 2024 साठीचा लिलाव झाला. 10 संघांचे मालक या लिलावात सहभागी झाले. 332 खेळाडूंवर बोली लागली. 77 खेळाडूंवर मालकांनी सट्टा लावला. आयपीएलच्या इतिहासात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकातानं मिचेलवर 24 कोटी 75 लाखांची बोली लावली. तर, पॅट कमिन्सला हैदराबादकडून साडेवीस कोटींना खरेदी केला आहे. या लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मालक काव्या मारन 340000000 इतके बजेट घेऊन बसल्या होत्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -