Wednesday, July 30, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत पावसाची उसंत ; मात्र पाणी पातळीत वाढ

इचलकरंजीत पावसाची उसंत ; मात्र पाणी पातळीत वाढ

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाणलोट क्षेत्रा सह सर्वत्र दमदार पावसाने इचलकरंजी सह परिसरात असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

 

पंचगंगा नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. आज सोमवारी सकाळपासून परिसरात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र पनलोट क्षेत्रात झालेल्या आणि सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

 

आज सोमवारी दुपारी इचलकरंजी परिसरातील पाणी पातळी 62.9 इतकी होती. इशारा पातळी 68 पर्यंत असून 71 ही धोका पातळी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -