Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: किरकोळ कारणावरून एकास मारहाण; आठजणांवर गुन्हा

इचलकरंजी: किरकोळ कारणावरून एकास मारहाण; आठजणांवर गुन्हा

किरकोळ कारणावरून एका युवकाचा मोबाईल फोन फोडून त्यास आठजणांनी बेदम मारहाण केली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका बारजवळ हा प्रकार घडला. यामध्ये अरमान रझाक नायकवडी (वय २३, रा. सावली सोसायटी, सध्या.रा.

 

आयजीएमजवळ) हा जखमी झाला आहे अधिक माहिती अशी कि, अरमान नायक भंडारे, निलेश पारटे, विनायक शेवाळे, अमोल हिरेमठ, ओंकार सोनवणे, राकेश पाटील, संकेत माडंवकर (सर्व रा. सावली सोसायटी), अक्षय नरळे (रा. गणेशनगर, शहापुर) यांचे विरूध्द शहापूर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. कोरे हे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -