मित्रांनो 19 एप्रिल ला अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या तीन वस्तू आणायचे आहेत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी तीन वस्तूंचे पूजन नक्की करायचे आहेत साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त ज्या दिवसाला ज्या सणाला मानला जातो ते अक्षय तृतीया होय या दिवशी सोने चांगली पैशाचे व्यवहार जमिनीचे व्यवहार केले गेले तर ते अत्यंत शुभ मानले जाते.
मित्रांनो आपल्याला महागड्या वस्तू घेणे जर शक्य नसेल तर या तीन वस्तू तर तुम्ही आणायच्याच आहेत पहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र दुसरी आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती सफेद रंगाचे शंकर आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस या तीन वस्तू आणायचे आहेत तुम्ही अक्षय तृतीया येण्या अगोदर कधीही घेऊ शकता आणि अक्षय तृतीया येण्याआधी तुम्ही या वस्तू घेऊन ठेवा आणि अक्षय तृतीया दिवशी या वस्तूंचे पूजन करा आणि कायमस्वरूपामध्ये तुमच्या देवघरात ठेवायचे आहे रोज त्याचे पूजन करायचा आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.




