SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड अंतर्गत बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 150 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड
भरले जाणारे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता 12 वी पास
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज असा करा
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. - अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन
काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत वेबसाईट – www.sbigeneral.in