Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंगBreaking News Live Updates: चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, CBI कोर्टाने सुनावला...

Breaking News Live Updates: चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, CBI कोर्टाने सुनावला निकाल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना (Shiv Sena) मंगळवारी दुपारी 4 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र बोलणार, अशा शब्दात खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा गर्भित इशारा भाजपला दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे ते ‘साडेतीन’ कोण?

या प्रश्नाचे उत्तर देत संजय राऊत बॉम्ब फोडणार आहेत. खासदार राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली त्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘अभी तो सिर्फ टॉस हुआ है… मॅच अभी बाकी है’, असे सांगून गूढ वाढवले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -