ताजी बातमी ऑनलाईन टीम
मोहरे ता. पन्हाळा चरित्र्याच्या संशया वरून पत्नीवार कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याने पतीवर गुन्हा दाखल झाला अस्तून मारुती सर्जेराव येडके असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून पत्नीने या बाबत फिर्याद दिली आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मारुती ह्यास दारूचे व्यसन आहे. आज पत्नी घरात काम करत असताना तू रोजंदारी कामावर का जातेस असे म्हणून कोयत्याने डावे हाताचे कोपरवर, डावे हाताचे बोटावर, डोक्यात मारून पत्नीस जखमी केले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चिले करत आहेत.
Kolhapur : मोहरेत चरित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने हल्ला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -








