ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ONGC) नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. यासाठी ओएनजीसीने (ONGC Recruitment 2021) पदवीधर प्रशिक्षणार्थी (graduate trainee) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (ONGC Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (ONGC Recruitment 2021) ते ओएनजीसीची अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (ONGC Recruitment 2021) शेवटची तारीख 12 ऑक्टोबर आहे.
या व्यतिरिक्त इच्छूक उमेदवार (ONGC Recruitment 2021) या लिंकवर क्लिक करून https://recruitment.ongc.co.in/ या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार (ONGC Recruitment 2021) या लिंकवर जाऊन https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/a32eca33-e900 भरती संदर्भातील (ONGC Recruitment 2021) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (ONGC Recruitment 2021) एकूण 313 पदे भरली जातील.
ONGC Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 22 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2021
ONGC Recruitment 2021 साठी रिक्त जागांचा तपशील
एईई (सिमेंटिंग): 7 पदे
एईई (सिव्हिल): 18 पदे
एईई (ड्रिलिंग): 28 पदे
एईई (इलेक्ट्रिकल): 39 पदे
एईई (इलेक्ट्रॉनिक्स): 5 पदे
एईई (इन्स्ट्रुमेंटेशन): 32 पदे
एईई (मेकॅनिकल): 31 पदे
एईई (उत्पादन) रसायन: 16 पदे
एईई (उत्पादन) पेट्रोलियम: 12 पदे
एईई (जलाशय): 7 पदे
केमिस्ट: 15 पदे
भूवैज्ञानिक: 19 पदे
भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग): 24 पदे
भूभौतिकशास्त्रज्ञ (वेल्स): 12 पदे
साहित्य व्यवस्थापन अधिकारी: 12 पदे
प्रोग्रामिंग ऑफिसर: 5 पदे
परिवहन अधिकारी: 7 पदे
एईई (औद्योगिक अभियांत्रिकी): 3 पदे
ONGC Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता निकष
एईई (सिमेंटिंग): उमेदवार किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (सिव्हिल): उमेदवार किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगगमध्ये पदवीधर असावे.
एईई (ड्रिलिंग): उमेदवार किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पधवीधर असावे.
एईई (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान 60% गुणांसह पदवी, इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक.
एईई (इलेक्ट्रॉनिक्स): उमेदवार किमान 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (इन्स्ट्रुमेंटेशन): उमेदवार किमान 60% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (मेकॅनिकल): उमेदवार किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (उत्पादन) मेकॅनिकल : उमेदवार किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (उत्पादन) केमिकल: उमेदवार किमान 60% गुणांसह रासायनिक इंजीनियरिंगमध्ये पदवीधर असावे.
एईई (उत्पादन) पेट्रोलियम: उमेदवार किमान 60% गुणांसह पेट्रोलियम इंजीनियरिंग/ अप्लाइड पेट्रोलियम इंजीनियरिंगमध्ये पदवीधर असावे.
ONGC Recruitment 2021 साठी वयोमर्यादा
जनरल: 30 वर्षे
ओबीसी: 33 वर्षे
एईई ड्रिलिंग / सिमेंटिंगसाठी
ऑइल अँड नॅचरल गॅस मध्ये विविध पदांवर विनापरीक्षा नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिय
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -