ताजी बातमी ऑनलाईन टीम
कबनुर येथील स्मशानभूमीतील भिडाच्या सव्वालाखाच्या २ शवदाहिनी लंपास केल्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी की इचलकरंजी कोल्हापूर मार्ग वरील कबनूर वडाजवळ स्मशानूभूमी आहे. या स्मशानभूमीतील भिडाच्या २ शवदाहिनी २७ जुन रोजी चोरीस गेल्या. ही घटना २८ जून रोजी निदर्शनास आली असून याबाबत सरपंच शोभा पोवार यांनी अज्ञात चोरट्याने सव्वालाखाच्या २ भिडाच्या शवदाहिनी लंपास केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
इचलकरंजी ; कबनूर स्मशानभूमीतून शवदाहिनी लंपास
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -