झिका विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आढळला आहे सध्या यात रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी दिली आहे कोरोना महामारी पुरानंतर राज्यावर झकास संकट घुंगावत आहे या संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे नागरिकांना काळजी घेण्याचा आव्हान ही करण्यात आला आहे. परिसरातील डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करावीत असे आव्हान करण्यात येत आहे.
जी का विषाणू आहे कसा किंवा तो पसरतो कसा याची लक्षणे आणि उपचार कसा कराल जाणून घेऊया.
डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग होतो डासांच्या एडिज प्रजातीद्वारे या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो या एडीज डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराचा देखील प्रसार होतो जी का विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना जीका विषाणूची लागण होते हे ढास इतर व्यक्तींना चावल्यास त्यांनाही झिका विषाणूची लागण होते पर्यायाने डेंग्यू हिवताप चिकनगुनिया आदी आजारांची साथच तयार होते.
झिकाची लक्षणे काय आहेत?
रुग्णाला अचानक खूप ताप आणि भरून थंडी वाजते
रुग्णाचे डोके प्रचंड प्रमाणात दुखू लागते
सांध्यामध्ये वेदना घशात कायम दुखणे
मानेवर छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात
काळजी काय घ्यावी?
आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकाम करावी
पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे
घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी
घराच्या भोवताली व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये.
डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करावा यासाठीबक एक्सप्रेस चा वापर करावा मच्छरदाणी सादेखील उपयोग करावा
उपचार पद्धती काय ?
झिका विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणत्याही लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत त्यामुळे लक्षणे आढळल्यास डॉक्टर औषधाची शिफारस करू शकतात परंतु रुग्णाने सतत पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावे.
झिका म्हणजे काय? कसा पसरतो त्यांची लक्षणे आणि उपाय !
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -