Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरयुवतीला ऑनलाईन गंडा!

युवतीला ऑनलाईन गंडा!


वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या युवतीला एका भामट्याने मोबाईलवर कॉन्फरमेशन साठी फोन करून एक नंबरचे बटन प्रेस करण्यास सांगितले.
यावेळी युवतीच्या बँक खात्यातून ७९ हजार ५१८ रुपयांची रक्कम भामट्याच्या बँक खात्यात वर्ग
झाली.
श्वेता रमेश प्रसाद यादव (वय २८ रा. मुळ झारखंड, सध्या क्लाईड होम्प कोल्हापूर) यांनी ४ ऑक्टोंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -