Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंग१२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोणते कोर्सेस?, २०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला मागणी...

१२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोणते कोर्सेस?, २०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला मागणी ?

इयत्ता १२ वीचा निकाल लागलेला आहे. आता १२ वीनंतर चांगले करीयर निवडण्याचा गहन प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. बारावीनंतर करीयर निवडण्याचा मार्ग आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत असायला हवा. त्याच बरोबर आपल्या पगारही चांगला मिळायला हवा, त्यामुळे बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि मानव्यशास्र या सारख्या शाखांची निवड विद्यार्थी करीत असतात. तरीही प्रत्येकाच्या आवडीनुसार उपलब्ध असलेले कोर्सेसची माहिती जाणून घ्यायला हवी, चला तर पाहूयात बारावीनंतर काय करीयरचे काय पर्याय आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यामुळे मिळतील ते पाहूयात…..

 

बारावीनंतर चांगला करिअर मार्ग निवडणे हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक कठीण काम असते.आपण निवडलेला करिअर मार्ग हा योग्य आहे का? बहुतांशी वेळा पालकच त्यांच्या आवडी निवडी मुलांच्या माथी मारत असतात.त्यामुळे मुलांना ते ओझे वाटते. मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करीयर करायची संधी मिळायला हवी असते. दहावी नंतर खरेतर मुले त्यांच्या मार्क्स आणि आवडीनुसार विज्ञान, वाणिज्य तसेच मानव्यशास्र आणि कला या शाखांची निवड करीत असतात.तरीही बारावी नंतरही काही कोर्सेस आहेत. त्यातून त्यांना चांगला वेतन देणारे करियर घडू शकते.

 

१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान क्षेत्रात करिअरच्या संधी

औषध (MMBS/BDS)

अभियांत्रिकी (B.Tec/BE)

 

बायोटेक्नॉलॉजी/बायोकेमिस्ट्री

 

फार्मसी (B. फार्म)

 

नर्सिंग (B.sc नर्सिंग)

 

बायोमेडिकल सायन्स

 

पर्यावरण विज्ञान

 

कृषी विज्ञान

 

खगोलशास्त्र/खगोलभौतिकशास्त्र

 

फॉरेन्सिक सायन्स

 

बारावी वाणिज्य ( कॉमर्स ) नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)

 

बॅचलर ऑफ कॉमर्स (B.com)

 

कंपनी सेक्रेटरी (CA)

 

व्यवसाय व्यवस्थापन (BBA)

 

वित्त आणि गुंतवणूक विश्लेषक

 

अ‍ॅक्चुरियल सायन्स

 

कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (CMA)

 

मानव संसाधन व्यवस्थापन

 

डिजिटल मार्केटिंग

 

अर्थशास्त्र आणि सांख्यिकी

 

बारावी ( कला) आर्ट्सनंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

कला पदवी (BA )

 

पत्रकारिता आणि जनसंवाद

 

ललित कला/दृश्य कला

 

कायदा (LLB)

 

शिक्षण (B.ed.)

 

सादरीकरण कला (नाटक, नृत्य, संगीत)

 

प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन

 

फॅशन डिझायनिंग

 

२०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला मागणी ?

डेटा सायन्स

 

क्लाउड कम्प्युटिंग

 

डिजिटल मार्केटिंग

 

मशीन लर्निंग

कृत्रिम बुद्धिमत्ता ( A I )

 

वाढलेली वास्तवता

 

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

 

सायबर सुरक्षा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -