Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाफेब्रुवारी 2022 मध्ये भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार 7 सामने, पाहा कधी, कुठे,...

फेब्रुवारी 2022 मध्ये भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार 7 सामने, पाहा कधी, कुठे, कोणाशी लढत?

जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक दौरा संपल्यानंतर टीम इंडिया फेब्रुवारीपासून देशांतर्गत सामने खेळणार आहे. नवीन महिन्यात पहिले 5 दिवस कोणतेही सामने नसले तरी 6 फेब्रुवारीपासून म्हणजेच रविवारपासून टीम इंडिया वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवताना दिसेल. या दौऱ्यावर कॅरेबियन संघ भारतात 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येत आहे.

हे आहे फेब्रुवारीमधील भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक :-
वेस्ट इंडिजचा भारत दौरा – तीन वनडे सामन्यांची मालिका

पहिली वनडे – 06 फेब्रुवारी, रविवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.
दुसरी वनडे – 09 फेब्रुवारी, बुधवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.
तिसरी वनडे – 11 फेब्रुवारी, शुक्रवार, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद – दुपारी 1.30 वाजता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -